श्री. आचार्य देवव्रत
माननीय राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. जयकुमार गोरे
माननीय पंचायतराज मंत्री
सौ. अनुप्रिता शिंदे
सरपंच
श्री. महेश देशमुख
उपसरपंच
श्री. काळे एम.बी
ग्रामसेवक
सुगाव ग्रामपंचायत
विश्वास, सहभाग आणि विकास सुगाव ग्रामपंचायतीची ओळख
सुगाव बुद्रुक हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले
एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. हे गाव सामाजिक सलोखा,
समृद्ध कृषी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे म्हणून ओळखले जाते.
ग्रामपंचायत सुगाव बुद्रुकच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी
शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सुविधा
या क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य केले जात आहे.
लोकसहभागाच्या बळावर शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून
नागरिकांचे जीवनमान उंचावणे, महिला सक्षमीकरणाला चालना देणे
आणि तरुण पिढीसाठी उज्ज्वल भविष्य घडवणे
हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
गावाची लोकसंख्या
एकून लोकसंख्या
पुरुष
महिला
नागरिकांसाठी उपलब्ध योजना
ग्रामपंचायतद्वारे नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक योजनेची माहिती पाहण्यासाठी बघा वर क्लिक करा.
| क्रमांक | योजनेचे नाव | क्रिया |
|---|---|---|
| 1 | प्रधान मंत्री आवास योजना | बघा |
| 2 | जल जीवन मिशन | बघा |
| 3 | १५ वित्त आयोग | बघा |
| 4 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | बघा |
| 5 | तांडा/वस्ती योजना | बघा |
| 6 | अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास योजना | बघा |
| 7 | रमाई आवास योजना | बघा |
| 8 | शबरी आवास योजना | बघा |
| 9 | जलयुक्त शिवार योजना | बघा |
| 10 | प्रधानमंत्री सूर्य घर योजना | बघा |
| 11 | इंदिरा गांधी विधवा महिला योजना | बघा |
- विहित नमुन्यातील अर्ज
- तलाठी उत्पन्न चौकशी अहवाल
- शेतजमीन असल्यास चालू तारखेचा ७/१२ व ८अ उतारा
- सरकारी/अर्ध-सरकारी नोकरी असल्यास १६ नंबर फॉर्म
- रेशनिंग कार्ड
- ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र इ.)
- पासपोर्ट साईज १ फोटो
- विहित नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
- रेशन कार्ड
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- लाईट बिल / घर मिळकत ८ उतारा
- ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र)
- पासपोर्ट साईज १ फोटो
- विहित नमुन्यातील अर्ज
- शेतजमीन ७/१२ आणि ८अ उतारा
- प्रतिज्ञापत्र
- रेशनिंग कार्ड
- ओळखपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
- शेतजमीनचे ७/१२ व ८अ उतारे
- प्रतिज्ञापत्र
- रेशन कार्ड
- ओळखपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
- १०वी बोर्ड सर्टिफिकेट
- वडिलांचा शाळेचा दाखला
- रेशनिंग कार्ड
- लाईट बिल / घर मिळकत उतारा
- ओळखपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
- बोनाफाईड / जन्म दाखला
- रेशनिंग कार्ड
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- वैद्यकीय अधिकाऱ्याचा वयाचा दाखला
- विहित नमुन्यातील अर्ज
- बोनाफाईड / जन्म दाखला
- वडिलांचा शाळेचा दाखला
- वंशावळ पुरावा (७/१२, फेरफार उतारे)
- रक्त नाते संबंधातील व्यक्तीची जात पुरावा
- रेशनिंग कार्ड
- ओळखपत्र
- वंशावळ प्रमाणपत्र
- २ पासपोर्ट फोटो
- विहित नमुन्यातील अर्ज
- बोनाफाईड / जन्म दाखला
- १०वी बोर्ड सर्टिफिकेट
- वडिलांचा शाळा दाखला
- रेशनिंग कार्ड
- लाईट बिल / घर मिळकत उतारा
- ओळखपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
- ज्या शेतात मजुरी केली त्याचा ७/१२ उतारा
- प्रतिज्ञापत्र
- शेतकऱ्याची संमती
- रेशन कार्ड
- भूमिहीन दाखला
- ओळखपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
- बोनाफाईड / शाळा सोडल्याचा दाखला
- ७/१२ उतारा (शेत जमीन असल्यास)
- वडिलांचा शाळा दाखला
- रेशन कार्ड
- लाईट बिल / घर उतारा
- ओळखपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
- शेतजमीनचे ७/१२ उतारे
- वडिलांचा शाळा दाखला
- ३ वर्षांचा तहसिलदार उत्पन्न दाखला
- रेशन कार्ड
- लाईट बिल / घर उतारा
- ओळखपत्र